सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120782 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
173/26/प्लॉट/26
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/253/2026 दि. 19/08/2026 मधील अ.क्र 8 व, अर्ज ,सूची क्र 2 ,खरेदीखत दस्त क्रमांक - 2761/2026 दिनांक - 17/03/2026 दु.नि.का. नाशिक - 4 मोबदला रक्कम रुपये - 3051000/- लिहुन देणार - पारुल डी वाला , शांतीलाल पी परमार लिहुन घेणार - कमलाकर वसंत चांगले , स्नेहलता कमलाकर चांगले वरील प्रमाणे क्षेत्र 2.0962 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.