Ferfar #120784 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2/2अ/9/प्लॉट/8
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,सूची क्र 2 व खरेदीखत
दस्त क्रमांक – 5652/2024 दिनांक – 12/06/2024 सह दु.नि. नाशिक - 6
मोबदला रक्कम रुपये – 2200000/-
लिहुन देणार – देविदास प्रभाकर गबाळे
समंती देणार – श्रीकांत गंगाधर भागवत
लिहुन घेणार – सुरेखा श्रीनिवास सोमाणी , श्रीनिवास नारायणदास सोमाणी
वरील प्रमाणे क्षेत्र 1.0200 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे.