सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120789 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
242/1/2/1/1/1/प्लॉट/11
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 आदेश मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडील पत्र क्र.नाजकम/कावि/249/2026 दिनांक 12/10/2026 तसेच लगत मा.अपर तहसिलदार सो यांच्या कडील क्रमांक – सं.क्र.1/RTS/कावि/2116/2026 दिनांक – 19/10/2026 अन्वये शासन परिपत्रक दिनांक 17 मार्च 2023 नुसार मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडे बाजार मूल्याच्या 10 % अधिमुल्य भरणा केलेने ना. ज. क. म.शेरा कमी करणेकामी आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर भूखंड ना. ज. क. म. कायद्यातून मुक्त केल्याने मिळकतीच्या इतर हक्कात “ सदर भूखंड 10% अधिमुल्य भरले कारणी ना.ज.क.म. कायद्यातून मुक्त ” अशी नोंद घेण्या करिता व इतर अधिकारातील ना.ज.क.म कायदा कलम 20 प्रो. तळेगांव दाभाडे योजना हा शेरा कमी करणे कामी आदेश प्राप्त झाल्याने गावी आदेशाचा अंमल घेण कामी नोंद केली असे.