Ferfar #120790 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/1/2/1/1/1/प्लॉट/10
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
आदेश
मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडील पत्र क्र.नाजकम/कावि/250/2026 दिनांक 12/10/2026 तसेच लगत मा.अपर तहसिलदार सो यांच्या कडील क्रमांक – सं.क्र.1/RTS/कावि/2118/2026 दिनांक – 19/10/2026 अन्वये शासन परिपत्रक दिनांक 17 मार्च 2023 नुसार मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडे बाजार मूल्याच्या 10 % अधिमुल्य भरणा केलेने ना. ज. क. म.शेरा कमी करणेकामी आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर भूखंड ना. ज. क. म. कायद्यातून मुक्त केल्याने मिळकतीच्या इतर हक्कात “ सदर भूखंड 10% अधिमुल्य भरले कारणी ना.ज.क.म. कायद्यातून मुक्त ” अशी नोंद घेण्या करिता व इतर अधिकारातील ना.ज.क.म कायदा कलम 20 प्रो. तळेगांव दाभाडे योजना हा शेरा कमी करणे कामी आदेश प्राप्त झाल्याने गावी आदेशाचा अंमल घेण कामी नोंद केली असे.