Ferfar #120802 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,फर्दरचार्ज दस्त व सुची क्र.2 वरून,
दस्त क्रमांक- 10797/2026 ,दि.10/09/2026 , दु.नि.नाशिक -6 ,
कर्ज रक्कम रुपये- 2,17,15,000/-
कर्ज घेणार - मे कॉम्पॅक्ट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा.लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल उत्तमराव पाटील
गहाण देणार - मे . अंबिका बिल्डकॉन तर्फे भागीदार धीरज सुनिल पाटील , सुनिल उत्तमराव पाटील , प्रमिला सुनिल पाटील ,सुशांत सुनिल पाटील
लिहुन घेणार - बँक ऑफ महाराष्ट्र शाखा द्वारका
बाजुस दाखल मिळकतीवर इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा द्वारका कडून पुन्हा तारण 2,17,15,000/-दि. 10/09/2026 मे कॉम्पॅक्ट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा.लि करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.
155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/20,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/21,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/22,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/23,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/28,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/29,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/30,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/31,155/2अ/2/155/2ब/2/प्लॉट नं/19