सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120805 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
184/7/प्लॉट/3
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्ज,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन, दस्त क्रमांक- 7797/2011 दि. 08/09/2011, सह.दु.नि.नाशिक-1 कर्ज रक्कम रुपये- 2350000/- लिहुन देणार – एच डी एफ सी बँक लिहून घेणार - जितेंद्र भवानजी सचदे , मनिषा भवानजी सचदे , मिना दिलीप सचदे बाजुस दाखल मिळकतीवरील इतर अधिकारातील एच डी एफ सी बँक 2350000/- या बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे .