Ferfar #120810 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243/2/2
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व बक्षीसपत्र वरून
दस्त नं-10856/2026 दिनांक- 15/10/2026 सह दु.नि.नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 0/-
लिहुन देणार – पुजा पंकज गायकवाड
लिहुन घेणार – पंकज दिलीप गायकवाड
वरील प्रमाणे बक्षीसपत्र करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-112929 अन्वये पवन अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं - 7 करीता बक्षीसपत्राचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.