Ferfar #120813 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,सूची क्र 2 व खरेदीखत
दस्त क्रमांक - 3742/2018 दिनांक - 19/04/2018 सह .दु.नि. नाशिक - 4
मोबदला रक्कम रुपये - 2800000/-
लिहुन देणार - अविनाश बबनराव जाधव
लिहुन घेणार - हरिसिंग गुलाबसिंग सैनी , कमलादेवी हरिसिंग सैनी
वरील प्रमाणे सर्व्हे नं 239/2ब/3/2 240/2/2/14/प्लॉट/14 क्षेत्र 0.6900 आर चौ.मी व सर्व्हे नं 239/2ब/3/2 240/2/2/15/प्लॉट/15 क्षेत्र 0.6700 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी सूची क्र ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे.
239/2ब/3/2 240/2/2/14/प्लॉट/14,239/2ब/3/2 240/2/2/15/प्लॉट/15