सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120821 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
219/1/19/प्लॉट/19
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून , दस्त क्रमांक- 4666/2025 ,दि.28/11/2025 , सह.दु.नि.निफाड 2 कर्ज रक्कम रुपये- 1300000/- लिहुन देणार - देविदास पोपटराव जगझाप , योगिता देविदास जगझाप संमती देणार – सोमविजय डेव्हलपर्स तर्फे पार्टनर कोशा जय कोठारी , शंतनू दिलीप पिंगळे , सचिन सोमनाथ बागड लिहुन घेणार - बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता.निफाड.जि.नासिक बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या मधुबन या इमारतीतील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 605 करीता इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता.निफाड.जि.नासिक कडून कर्ज र.रु 1300000/- दि. 28/11/2025 फ्लॅट नं. 605 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.