सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120828 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/283/2026 दि. 07/09/2026 मधील अ.क्र 21 , अर्ज, प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट व सेल सर्टीफिकेट वरून दस्त नं-9785/2022 दिनांक-20/09/2022 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-34,00,000/- लिहुन देणार-चंद्रभागा किसन विधाते, हरिचंद्र किसन विधाते, योगेश किसन विधाते, सोपान किसन विधाते यांचे तर्फे विकसक व ज.मु,. श्री बाळकृष्ण बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार जनार्दन कारभारी टोपे लिहुन घेणार-प्रमोद दत्तात्रय आहेर पुनर्विक्री दस्त नं-7934/2026 दिनांक-04/07/2026 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-31,60,000/- लिहुन देणार-कॅनरा बँक तर्फे शुभम बाळासाहेब मोरे लिहुन घेणार- सोनाली ललीत जाधव वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट व सेल सर्टीफिकेट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील चंद्रभागा अपार्टमेंट या इमाराती मधील फ्लॅट नं-8 हि मिळकत प्रमोद दत्तात्रय आहेर यांचे कर्जा पोटी सदरची जप्त करून कॅनरा बँक तर्फे अधिकृत अधिकारी यांनी सदर मिळकतीचा जाहीर लिलाव करून सदर मिळकतीचे उपरोक्त दस्तान्वये खरेदी घेणार यांचे नावाने सेल सर्टीफिकेट नोंदवुन दिले आहे सदर सेल सर्टीफिकेट प्रमाणे लिहुन घेणार यांचे नावाचा अंमल चंद्रभागा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं-8करीता घेणे कामी नोंद केली असे. 179/2/1ते2/7ते8/13ते14/प्लॅाट नं/1,179/2/1ते2/7ते8/13ते14/प्लॅाट नं/1