Ferfar #120831 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 295/अ/1/1अ/9/प्लॉट/9
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून,
दस्त क्रमांक- 7478/2026 ,दि.15/07/2026 , सह.दु.नि.नाशिक -4,
कर्ज रक्कम रुपये- 1118106/-
लिहुन देणार – लाखविंदरसिंग परगटसिंग सैनी
लिहुन घेणार - द नाशिक मर्चंन्ड को ऑप बँक लिमिटेड नाशिक
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या पारस को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.नशिक या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 303 करीता इतर अधिकारात द नाशिक मर्चंन्ड को ऑप बँक लिमिटेड नाशिक कडून कर्ज र.रु 1118106/-दि. 15/07/2026 फ्लॅट नं 303 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.