सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120832 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026अर्ज ,सूची क्र 2 ,प्रतिज्ञापत्र व खरेदीखत दस्त क्रमांक - 3521/2021 दिनांक - 08/04/2021 दु.नि.का. नाशिक - 6 मोबदला रक्कम रुपये - 17500000/- लिहुन देणार - पंचवटी को ऑप हौ सोसा लि चे सभासद भास्कर देवराम ताजने लिहुन घेणार - पंचवटी को ऑप हौ सोसा लि चे सभासद किशोर तानाजी माळी , वर्षा किशोर माळी वरील प्रमाणे क्षेत्र 7.2853 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे. 193/अ7/193/6/1ब/1 194/6/45/प्लॅाट 44