सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120833 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
234/1/1/2अ/2/2/प्लॉट/14
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026अर्ज ,सूची क्र 2 ,प्रतिज्ञापत्र खरेदीखत दस्त क्रमांक – 10778/2026 दिनांक – 27/10/2026 दु.नि.का. नाशिक – 7 मोबदला रक्कम रुपये – 2,13,00,000/- लिहुन देणार – 1.हरीष प्रभाकर दिक्षीत यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन मे.विराज इस्टेट प्रा.लि.तर्फे संचालक राजेंद्र रसिकलाल शाह 2. विजया मुरलीधर दिक्षीत ,सारंग मुरलीधर दिक्षीत ,केतन मुरलीधर दिक्षीत समंती देणार - मे.विराज इस्टेट प्रा.लि.तर्फे संचालक राजेंद्र रसिकलाल शाह लिहुन घेणार – मे. श्रीनिवास डेव्हलपर्स तर्फे जितेंद्र प्रेमजीभाई कोटाडिया वरील प्रमाणे क्षेत्र 12.3252 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे.