Ferfar #120837 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/2/2/प्लॉट/2
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 7932/2010 ,दिनांक-15/09/2010 , सह .दु.नि. नाशिक-1
मोबदला रक्कम रुपये- 3,30,000/-
लिहून देणार – यशवंत शंकर गायकवाड
लिहुन घेणार – संजय वसंत पहाडी
पुनर्विक्री
दस्त नं- 1/2011 ,दिनांक-03/01/2011 , सह .दु.नि. नाशिक-1
मोबदला रक्कम रुपये- 3,50,000/-
लिहून देणार – संजय वसंत पहाडी
लिहुन घेणार –कैलास सुरेश वनमाळी , राम सुरेश वनमाळी
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र - 71853 अन्वये लोचन अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 14 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .