Ferfar #120839 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2अ/1/प्लॉट/10
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 10066/2026 ,दिनांक-21/09/2026 ,दु.नि.का.नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 41,00,000/-
लिहून देणार –प्राजक्ता विपीन निकम , विपीन किसनराव निकम
लिहुन घेणार – रेखा नामदेवराव ठाणगे
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 92637 अन्वये आर के क्लासीक अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा फ्लॅट नं 3 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .