सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120840 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
245/4ते5/15/प्लॉट/199
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,सूची क्र 2 , व खरेदीखत दस्त क्रमांक – 357/2019 दिनांक – 15/01/2019 दु.नि.का. नाशिक - 1 मोबदला रक्कम रुपये – 50,00,000/- लिहुन देणार – श्री अरिमर्दन प्रसाद लिहुन घेणार – राजेंद्र रघुनाथ निकम , लता सीताराम पवार उर्फ लता राजेंद्र निकम वरील प्रमाणे क्षेत्र 1.6870 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे.