Ferfar #120849 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/4/प्लॉट/16
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
अर्ज, गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,
दस्त क्रमांक- 8783/2026 ,दि.30/07/2026 , सह .दु.नि.नाशिक -5
कर्ज रक्कम रुपये- 30000000/-
लिहुन देणार - उज्वला बाळासाहेब देशमुख स्वत करीता व प्रोप्रायटर मे नवनाथ एजन्सी ,स्वप्नील बाळासाहेब देशमुख ,अजय बाळासाहेब देशमुख
लिहुन घेणार – दि कॉसमॉस कॉ ऑप बँक लि
बाजुस दाखल मिळकतीच्या इतर अधिकारात दि कॉसमॉस कॉ ऑप बँक लि कडून कर्ज र.रु 30000000/-दि. 30/07/2026 उज्वला बाळासाहेब देशमुख स्वत करीता व प्रोप्रायटर मे नवनाथ एजन्सी ,स्वप्नील बाळासाहेब देशमुख ,अजय बाळासाहेब देशमुख करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.