सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120853 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
194/5/1/प्लॉट/11
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून, दस्त क्रमांक- 8550/2026 ,दि.23/07/2026 , दु.नि.नाशिक -6 कर्ज रक्कम रुपये- 2844000/- लिहुन देणार - वैजयंती मंगेश जठार ,मंगेश किसनराव जठार लिहुन घेणार - बँक ऑफ महाराष्ट्र बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या ऊर्जा रेसिडेन्सी अपार्टमेंट या इमारतीतील तळ मजल्यावरील फ्लॅट नं 1 करीता इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज र.रु 2844000/-दि. 23/07/2026 फ्लॅट नं 1 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.