Ferfar #120857 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/1/16/प्लॉट/16
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व सेल सर्टीफिकेट वरुन
दस्त क्र-:10799/2026, दिनांक-:16/09/2026 , सह.दु.नि.नाशिक 5
मोबदला र रु-:51,93,000/-
लिहुन देणार-: युनियन बँक ऑफ इंडिया
समंती देणार – मिराबाई लक्ष्मण भंडारे , सचिन रघुनाथ संधान ,लक्ष्मण गंगाधर भंडारे
लिहुन घेणार-: सुनिल रामनाथ गाडे , मनिषा सचिन संधान
वरील प्रमाणे क्षेत्र 2.8050 आर चौ.मी या मिळकती चे सेल सर्टीफिकेट करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव तलाठी हौ सो सभासद म्हणून सुनिल रामनाथ गाडे , मनिषा सचिन संधान दाखल करणे कामी अर्ज ,प्रतिज्ञापत्र , सेल सर्टीफिकेटची नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे.