सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120862 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85/4/प्लॉट/35
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नं- 5979/2025 ,दिनांक-21/05/205 ,सहदु.नि.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये- 21,50,000/- लिहून देणार – मुरलीधर आनंदा मोरे लिहुन घेणार – अमर सुरेश झुंजरकर ,जयश्री सुरेश झुंजरकर वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 77850 अन्वये सेजल पार्क अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 04 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे