Ferfar #120865 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1ब/4/7
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026अर्ज ,सुची क्र 2 ,प्रतिज्ञापत्र व खरेदीखत
दस्त क्रमांक – 7082/1995 दिनांक – 15/11/1995 दु.नि.का. नाशिक - 1
मोबदला रक्कम रुपये – 25,000/-
लिहुन देणार – निशा नरहरी जानवे
लिहुन घेणार – अरुण गजानन वैद्य
वरील प्रमाणे क्षेत्र 0.1213 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे.