Ferfar #120870 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/4अ/2/प्लॉट/18/3
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/283/2026 दि. 07/09/2026 , अर्ज ,सूची क्र 2 ,खरेदीखत
दस्त क्रमांक – 12062/2025 दिनांक – 25/11/2025 दु.नि.का. नाशिक – 1
मोबदला रक्कम रुपये – 50,00,000/-
लिहुन देणार – मे वास्तू तथास्तु तर्फे प्रोप्रायटर अमित शशिकांत देवकर
लिहुन घेणार – प्रमोद रामनरेश यादव
वरील प्रमाणे क्षेत्र 0.7148 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.