सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120874 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/6/7/प्लॅाट/6/7
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र ,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन, दस्त क्रमांक- 10203/2026 दि. 30/09/2026, सह.दु.नि.नाशिक-2 कर्ज रक्कम रुपये – 5,50,000/- लिहुन देणार – दि बिझनेस को.ऑप.बँक.लि.नाशिकरोड लिहून घेणार – चेतन रिखबचंद संघवी बाजुस दाखल मिळकतीवरील इतर अधिकारातील दि बिझनेस को.ऑप.बँक.लि.नाशिकरोड र.रु 5,50,000/- या बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे