सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120882 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
226/1/2/2/प्लॉट/22
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/283/2026 दि. 07/09/2026 मधील अ.क्र 39 , अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोड पत्र वरून , दस्त क्रमांक- 5980/2026 दिनांक- 22/05/2026 दुय्यम निंबधक - सह. दु.नि. नाशिक - 6 मोबदला र.रु.0/- लिहून देणार - ठगूबाई देविदास बडगुजर , तुलसीदास किशोर बडगुजर ,पियुस किशोर बडगुजर लिहुन घेणार- वैशाली किशोर बडगुजर बाजुस दाखल मिळकतीत लिहुन घेणार यांच्या लाभात कायम स्वरुपी व विनामोबदला हक्कसोड करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करणेकामी अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्र प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.