सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120883 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 अर्ज ,सूची क्र 2 ,प्रतिज्ञापत्र व खरेदीखत दस्त क्रमांक – 11040/2026 दिनांक – 16/09/2026 सह दु.नि.नाशिक - 6 मोबदला रक्कम रुपये – 1,18,20,000/- लिहुन देणार – ज्ञानदा स्वानंद पंडीत लिहुन घेणार – अशोक अर्जुनदास मंगरमलानी वरील प्रमाणे क्षेत्र 2.9450 आर चौ.मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज ,खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे . 193/अ1/1ब/1/3 1 2/194/1/1/प्लॅाट 21