Ferfar #120888 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/3अ/227/1अ/प्लॉट/67
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/367/2026 दि. 14/10/2026 मधील अ.क्र 78 , अर्ज, सुची क्र 2, खरेदीखत वरून
दस्त क्रमांक - 9040/2024, दिनांक - 10/09/2024, सह.दु.नि. नाशिक -3
मोबदला रक्कम रुपये - 3081000/-
लिहुन देणार – हार्दिक नटुभाई वामजा
लिहुन घेणार – जगन्नाथ यादव ठाकरे
वरील प्रमाणे क्षेत्र 0.6300 आर चौ. मी या मिळकती चे खरेदीखत करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज, सुची क्र 2 व खरेदीखत नक्कल प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.