Ferfar #120891 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238/4
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,
दस्त क्रमांक- 11999/2025 ,दि.21/11/2025 , सह दु.नि.नाशिक - 6
कर्ज रक्कम रुपये- 22,30,000/-
लिहुन देणार - हेमंत भास्कर चव्हाण , रत्नप्रभा भास्कर चव्हाण
लिहुन घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबड आय.ई.शाखा ता.जि.नाशिक
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्याम आशीर्वाद अपार्टमेंट या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 205 करीता इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंबड आय.ई.शाखा ता.जि.नाशिक कडून कर्ज र.रु 22,30,000/-दि. 21/11/2025 फ्लॅट नं 205 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.