Ferfar #120893 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/3/ब
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,
दस्त क्रमांक- 8225/2024 ,दि.16/08/2024 , सह दु.नि.नाशिक - 3
कर्ज रक्कम रुपये- 40,00,000/-
लिहुन देणार - पराग विजयकुमार भानुवंशे ,अस्मिता पराग भानुवंशे
लिहुन घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक सिटी
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सायली शिल्प अपार्टमेंट विंग बी या इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं .बी – 304 करीता इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक सिटी कडून कर्ज र.रु 40,00,000/- दि. 16/08/2024 फ्लॅट नं .बी – 304 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.