Ferfar #208070 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचनाअभिन्यास वरून
लिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक
लिहून देणार:-कैलास विश्वनाथ ठाकुर, जयश्री कैलास ठाकुर
बाजूस दाखल मिळकत स.नं.451/1/27/प्लॉट/27/28 क्षेत्र-219.50 चौ.मी.या पैकी-18.00 चौ.मी. एवढे क्षेत्र मा.सहा.संचालक नगररचना विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे जा.क्र.ननिवि/वशि/417/2026 दि.27/08/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र-18.00 चौ.मी. एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरीदाखल करणेकामी नोंद केली असे.
451/1/27/प्लॉट नं/27/28