Ferfar #208080 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/1अ/2/46/प्लॉट/46
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 , खरेदीखत व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे कडील आदेशावरून
दस्त नं-666/2023 दिनांक-13/01/2023 दु.नि.का.नाशिक-5
मोबदला रक्कम रुपये-27,50,000/-
लिहुन देणार-विजया इच्छाराम पगार
लिहुन घेणार-कुंडलिक सदाशिव साबळे, वैशाली कुंडलिक साबळे
वरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-204540 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/46/2026 दिनांक-04/03/2026 आदेशातील अ.नं-51 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.