Ferfar #208085 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 432/1/2/4/प्लॉट/4
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/08/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून
सह दु. नि. नाशिक – 5 यांचेकडील दस्त क्र. - 12469/2025 दिनांक- 15/09/2025
कर्ज रक्कम रुपये- 49,00,000/-
लिहुन देणार – पुष्पा तुकाराम रौंदळ, करण विद्याधर रौंदळ, विद्याधर तुकाराम रौंदळ, सुजाता चंद्रशेखर बांगर, विजय तुकाराम रौंदळ
लिहुन घेणार- सारस्वत को ऑप बँक लिमिटेड शाखा सिडको नाशिक
वरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.