Ferfar #208107 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/अ/1/अ/प्लॉट/13
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्तलेखा वरून
गहाणमुक्त दस्त नं-3092/2026 दिनांक-02/09/2026 सह.दु.नि.का.चांदवड
कर्ज रक्कम रुपये-20,00,000/-
लिहुन देणार-व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या चांदवड तर्फे प्रकाश अंबादास सोनवणे
लिहुन घेणार- उल्हास चंद्रकांत व्यवहारे
वरील प्रमाणे गहाणमुक्त लेख करून दिला असून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेले उपरोक्त रक्कमेचा बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.