Ferfar #208133 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 484/1अ/ब/2ते12/22/प्लॉट/3/22/1
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व बक्षिसपत्रा वरून
दस्त नं-3055/2024 दिनांक-13/03/2024 दु.नि.का.नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये-0/-
लिहुन देणार-मनीबेन छगनभाई पटेल
लिहुन घेणार- छगनभाई प्रेमजी पटेल
वरील प्रमाणे लिहुन देणार यांचे क्षेत्र-168.24 चौ.मी. पैकी क्षेत्र-84.12 चौ.मी. चे बक्षिसपत्र करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकती मध्ये लिहुन घेणार यांचे नाव क्षेत्र-84.12 चौ.मी. करीता दाखल करणे कामी नोंद केली असे.