सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208137 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
427/अ/ब/क/8/प्लॉट/10
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं-11066/2026 दिनांक- 17/09/2026 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-37,00,000/- लिहुन देणार-संदीप सुनिल बोडके, विजय दत्तात्रय सुर्यवंशी लिहुन घेणार- विशाल नंदलाल सोनवणे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील रुख्मिणी अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट नं-402 करीता लिहुन घेणार यांचे डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.