Ferfar #208141 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 338/2/2
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र व विशेष वसुली अधिकारी यांचे कडील पत्रा वरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार- भरत एकनाथ शिंदे यांनी मा.विशेष वसुली अधिकारी दि. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था लि नाशिक यांचे कडील पत्र जावक क्र.9/2015 दिनांक-10/04/2015 हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात नोंद नं- 78039 अन्वये दाखल असलेले जप्ती बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.