सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308337 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
687/ब/2/1/ब/प्लॉट/20
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं- 11513/2026 दिनांक- 26/9/2026 सह.दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 6900000/- लिहुन देणार – 1.विजय रंगनाथ देशमुख 2.सीमा विजय देशमुख लिहुन घेणार- 1.क्षमा उमेश पगार 2.उमेश रामचंद्र पगार बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 687/ब/2/1/ब/प्लॉट/20 क्षेत्र 467.00 चौ.मी यावरील विमल पार्क अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 6 व फ्लॅट नं 7 करिता लिहून देणार यांचा फेरफार क्र 305780 ने अंमल झाला असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे