सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308340 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
681/1/1/अ/प्लॉट/12
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून दस्त क्रमांक- 6473/2026 दि 4/6/2026 सह.दु.नि.का नाशिक 6 कर्ज रक्कम रुपये- 11457000/- लिहून घेणार – बँक ऑफ बरोडा शाखा गंगापूर रोड नाशिक लिहून देणार : 1 संदेश संपतराव पवार 2. निलांबरी संदेश पवार बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 681/1/1/अ/प्लॉट/12 यावरील रॉयल डेस्टीनी अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 3 करिता बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे