Ferfar #308351 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 715/ब/28/31/प्लॉट/28/31
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप/एसआर/129/2026 /2026 दिनांक : 19/09/2022 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :
जुना ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 715/ब/28/प्लॉट/28 एन.ए. क्षेत्र : 5.2576 एकक:आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक : 715/ब/31/प्लॉट/31 एन.ए. क्षेत्र : 5.3632 एकक:आर.चौ.मी
नवीन ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 715/ब/28/31/प्लॉट/28/31 एन.ए. क्षेत्र : 10.6208 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 501622
नाव : चेअरमन व्दिप को ऑप हौ सोसा लि नाशिक क्षेत्र : 10.6208 आकरणी : 1442.00
वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.
अर्ज,प्रतिज्ञापत्र व एकत्रीकरण नकाश्यावरोन
अर्जदार चेअरमन द्विप को ऑप हौ सोसा लि नाशिक तर्फे विकसन करारनामा करून घेणार वास्तु ग्रुप तर्फे प्रोप्रायटर श्री उदय काशिनाथ घुगे यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (महसुल शाखा) यांचेकडील आदेश क्र.मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप/एसआर/129/2026 दि 5/10/2026 व सहा.संचालक नगर रचनानगर नियोजन विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील NO .LND/BP/A1/BP/93/2022 दिनांक.19/9/2022 अन्वये मिळकतीचा एकत्रीकरण नकाशा मंजुर केल्याने एकत्रीकरणाचा नविन 7/12 तयार केले त्याचा तपशील खालीलप्रमाणे.
मुळ 7/12 प्रमाणे
1) सर्वे नं. 715/ब/28/प्लॉट/28 क्षेत्र- 5.2576 आर.चौ.मी आकारणी 694.00 रु.पै
कब्जेदार – चेअरमन व्दिप को ऑप हौ सोसा लि नाशिक
क्षेत्र- 5.2576 आर.चौ.मी आकारणी 694.00 रु.पै
इतर अधिकारातील शेरा
विकसनकरारनामा करून घेणार - वास्तू ग्रुप तर्फे प्रोप्रायटर श्री उदय काशिनाथ घुगे क्षेत्र - 525.76 चौ.मी करिता
2)सर्वे नं. 715/ब/31/प्लॉट/31क्षेत्र 5.3632 आर.चौ.मी आकारणी 708.00 रु.पै
कब्जेदार – चेअरमन व्दिप को ऑप हौ सोसा लि नाशिक
इतर अधिकारातील शेरा
विकसनकरारनामा करून घेणार - वास्तू ग्रुप तर्फे प्रोप्रायटर श्री उदय काशिनाथ घुगे क्षेत्र - 536.32 चौ.मी करिता
एकत्रीकरणप्रमाणे
सर्वे नं. 715/ब/28/31/प्लॉट/28/31 क्षेत्र- 10.6208 आर.चौ.मी आकारणी 1442.00 रु.पै
कब्जेदार – चेअरमन व्दिप को ऑप हौ सोसा लि नाशिक
क्षेत्र- 10.6208 आर.चौ.मी आकारणी 1442.00 रु.पै
इतर अधिकारातील शेरा
विकसनकरारनामा करून घेणार - वास्तू ग्रुप तर्फे प्रोप्रायटर श्री उदय काशिनाथ घुगे
वरिलप्रमाणे मुळ 7/12 बंद करुन एकत्रीकरणचे नविन 7/12 तयार करणे कामी नोंद केली.