सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308357 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
733/2अ/36/प्लॉट/73
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व विकसनकरारनामा वरून दस्त क्रमांक- 2951/2024 दिनांक- 12/3/2024 सह. दु. नि. का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये- 25604000/- लिहून देणार- 1.यश अपार्टमेंट तर्फे चेअरमन वत्सला वामन बेंद्रे 2.यश अपार्टमेंट तर्फे सेक्रेटरी किरण आनंद पवार 3.गौरी दौलतराव कुशारे 4. वत्सला वामन बेंद्रे 5.शिला अविनाश सावंत 6.सुचिता रमेश पाटील 7.धनंजय विद्याधर पटवर्धन 8.चंद्रशेखर सुपडू पाटील 9.शितल चंद्रशेखर पाटील 10.किरण आनंद पवार 11.अर्जुन लक्ष्मण शेळके 12.पुष्पा अर्जुन शेळके 13.योगिता सचिन कदम 14.कै.सचिन सखाराम कदम तर्फे वारस अ)योगिता सचिन कदम ब)युक्ता सचिन कदम लिहुन घेणार- मे ओमकार बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1. सुषमा सागर देशमाने 2. शरद भिका जाधव बाजुस दाखल मिळकत सर्व्हे नंबर 733/2अ/36/प्लॉट/73 यांसी क्षेत्र – 377.18 चौ.मी करिता मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनामा करुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.