Ferfar #308360 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 656/1/1ब/15/प्लॉट/12
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून
दस्त क्रमांक- 10485/2024 दि 20/10/2024 सह.दु.नि.का नाशिक 6
कर्ज रक्कम रुपये- 4950000/-
लिहून घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र कॉलेज कॅम्पस शाखा नाशिक
लिहून देणार : राधिका इलेक्ट्रिकल प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर व स्वत: करिता संजय दौलतराव देवरे
समंती देणार : संगीता संजय देवरे
वरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील अमर सेरेनिटी अपार्टमेंट या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 करिता मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.