सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308370 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
656/1/1ब/2
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 1.अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ कन्व्हेन्स वरून दस्त नं-3704/1997 दिनांक- 2/5/1997 सह.दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 378845/- लिहुन देणार – मेसर्स गुलमोहर डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे सोमाभाई प्रभुदास पटेल लिहुन घेणार- सुमंत शिवाजी पाटील समंती देणार- रघुनाथ बन्सीलाल मालपाणी, रामकिसन नंदलाल राठी बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/9/प्लॉट/16 व सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/10/प्लॉट/17 यावरील फेरफार क्र 301010 ने गुलमोहर आर्केड अपार्टमेंट कंडोनियम नाव दाखल असून त्यामधील तळ मजल्यावरील दुकान नं 5 करिता लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे पुनर्विक्री अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं-5011/2017 दिनांक- 20/7/2017 सह.दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 3000000/- लिहुन देणार – सुमंत शिवाजी पाटील लिहुन घेणार- गिरीश दगाजी देवरे समंती देणार- रघुनाथ बन्सीलाल मालपाणी, रामकिसन नंदलाल राठी बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/9/प्लॉट/16 व सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/10/प्लॉट/17 यावरील गुलमोहर आर्केड अपार्टमेंट कंडोनियम मधील तळ मजल्यावरील दुकान नं 5 करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे 2.अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ कन्व्हेन्स वरून दस्त नं-9292/1996 दिनांक- 19/12/1996 सह.दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 383820/- लिहुन देणार – मेसर्स गुलमोहर डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे सोमाभाई प्रभुदास पटेल लिहुन घेणार- सोनल रतनलाल खरेजा समंती देणार- रघुनाथ बन्सीलाल मालपाणी, रामकिसन नंदलाल राठी बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/9/प्लॉट/16 व सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/10/प्लॉट/17 यावरील फेरफार क्र 301010 ने गुलमोहर आर्केड अपार्टमेंट कंडोनियम नाव दाखल असून त्यामधील तळ मजल्यावरील दुकान नं 6 करिता लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे पुनर्विक्री अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं-10247/2001 दिनांक- 30/7/2001 सह.दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 490000/- लिहुन देणार – सोनल रतनलाल खरेजा लिहुन घेणार- पुजा वेदप्रकाश खत्री बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/9/प्लॉट/16 व सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/10/प्लॉट/17 यावरील गुलमोहर आर्केड अपार्टमेंट कंडोनियम मधील तळ मजल्यावरील दुकान नं 6 करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे पुनर्विक्री अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं-5076/2024 दिनांक- 22/5/2024 सह.दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये- 6500000/- लिहुन देणार – पुजा वेदप्रकाश खत्री लिहुन घेणार- गिरीश दगाजी देवरे बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/9/प्लॉट/16 व सर्वे नं 656/1/1ब/2 654/1/2/10/प्लॉट/17 यावरील गुलमोहर आर्केड अपार्टमेंट कंडोनियम मधील तळ मजल्यावरील दुकान नं 6 करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे 656/1/1ब/2 654/1/2/9/प्लॉट/16,656/1/1ब/2 654/1/2/9/प्लॉट/16,656/1/1ब/2 654/1/2/10/प्लॉट/17,656/1/1ब/2 654/1/2/10/प्लॉट/17