सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308371 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
712/2अ/2ड/129/प्लॉट/129
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून दस्त क्रमांक- 4932/2025 दि 7/4/2025 सह.दु.नि.का नाशिक 5 कर्ज रक्कम रुपये- 10325000/- लिहून घेणार – युनियन बँक ऑफ इंडिया लिहून देणार : 1.अविनाश सुधाकर भंडारे 2.न्यु संस्कृती बुटिक प्रोप्रा शीतल अविनाश भंडारे वरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील पद्मविश्व स्टेट्स अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 करिता व तळ मजल्यावरील शॉप नं 1 व 2 करिता मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.