सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308372 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
728/1ते10/13बते25अ/1/3/169/3, 728/1ते10/13बते25अ/1/4/प्लॉट/169/4
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व जादागहाणखत, वरून दस्त क्रमांक- 10945/2026 दि 13/9/2026 सह.दु.नि.का नाशिक 6 कर्ज रक्कम रुपये- 116000000/- लिहून घेणार – युनियन बँक ऑफ इंडिया लिहून देणार : 1. मे मेटल्स युनायटेड ऍलॉईज ॲण्ड फ्युजन प्रोडक्ट्स लि तर्फे संचालक जगदीश कांताप्रसाद मिश्रा 2.जगदीश कांताप्रसाद मिश्रा 3. रिना जगदीश मिश्रा वरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.