सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308375 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
692/1/5/प्लॉट/4, 692/1/6/प्लॉट/5
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन, दस्त क्रमांक- 6709/2026 दि 10/6/2026 सह.दु.नि.नाशिक 5 कर्ज रक्कम रुपये- 2222000/- लिहुन घेणार- रावसाहेब एकनाथ शिंदे लिहून देणार- बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत अधिकारी अतुल अप्पासाहेब शिंदे बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 692/1/5/प्लॉट/4 व सर्वे नं 692/1/6/प्लॉट/5 यावरील पार्क व्हयु अपार्टमेंट हौ सोसायटी लि मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 202 करिता इतर अधिकारात फेरफार 306969 ने दाखल असलेला असलेला बोजा कमी करणे कामी नोंद केली असे