सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308376 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
712/2अ/2ड/129/प्लॉट/129
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून दस्त क्रमांक- 4931/2025 दि 7/4/2025 सह.दु.नि.का नाशिक 5 कर्ज रक्कम रुपये- 6613000/- लिहून घेणार – युनियन बँक ऑफ इंडिया लिहून देणार : 1. अविनाश सुधाकर भंडारे 2.शीतल अविनाश भंडारे वरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील पद्मविश्व स्टेटस अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 करिता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.