Ferfar #308377 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 692/2/1/5/प्लॉट/17/18
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308234 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/367/2026 दिनांक-14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र15 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस हार्मोनी अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे
अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, घोषणापत्र व अपार्टमेंटडीड, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे क्र 692/2/1/5/प्लॉट/17/18 यासी 891.13 चौ. मी पैकी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे क्षेत्र 68.25 चौ.मी वजा जाता उर्वरित क्षेत्र 822.88 चौ.मी वरील कब्जेदार श्रेया बापूराव साळुंखे उर्फ श्रेया मोहित पाटील, श्रुती बापूराव साळुंके उर्फ श्रुती सागर आंब्रे यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 8880/2025 दिनांक 22/7/2025 दु.नि.का नाशिक 3 अन्वये सदर मिळकतीस हार्मोनी अपार्टमेंट हे नाव घोषित केले असुन त्यातील फ्लॅट खालील इसमांना विक्री केल्या आहे.
1.खरेदी करून घेणार- जयंतीलाल जव्हेरीलाल फुलफगर, रुपाली जयंतीलाल फुलफगर दस्त 12117/2025 दि 22/11/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 8500000/- पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 101
2. खरेदी करून घेणार- संतोष नेमीचंद संचेती दस्त 12362/2025 दि 29/11/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 8500000/- पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 102
3. खरेदी करून घेणार- योगेश वसंतराव देवरे दस्त 13262/2025 दि 12/11/2025 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 6500000/- पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 103
4. खरेदी करून घेणार- महेश कैलास बच्छाव दस्त 2965/2026 दि 12/3/2026 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6800000/- दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 202
5. खरेदी करून घेणार- अश्विनी रामदास कुशारे दस्त 11604/2025 दि 9/11/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6500000/- दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 203
6. खरेदी करून घेणार- 1.धनंजय धर्मराज कोठावदे 2.यामिनी धनंजय कोठावदे दस्त 12269/2025 दि 27/11/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6500000/- दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 204
7. खरेदी करून घेणार- सुवर्णा अमोल कर्पे दस्त 9847/2025 दि 12/8/2025 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 7500000/- तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 301
8. खरेदी करून घेणार- 1.ललित विजय वाघ 2.अश्विनी ललित वाघ दस्त 11279/2025 दि 1/11/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 8500000/- तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 302
9. खरेदी करून घेणार- मंगेश चंद्रकांत गिते दस्त 589/2026 दि 19/1/2026 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 7300000/- तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 303
10. खरेदी करून घेणार- सुरज नंदकुमार पालखेडकर, गौरी दिनकर पवार उर्फ गौरी सुरज पालखेडकर दस्त 8780/2025 दि 29/8/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6500000/- तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 304
11. खरेदी करून घेणार- दत्तात्रय केशव दळवेलकर , दिपाली शांताराम मुसळे उर्फ दिपाली दत्तात्रय दळवेलकर दस्त 10654/2025 दि 2/9/2025 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 7500000/- चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 401
12. खरेदी करून घेणार- राहुल शांताराम तिडके, प्राची राहुल तिडके दस्त 3306/2026 दि 18/3/2026 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 8500000/- चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 402
13. खरेदी करून घेणार- राहुल गणपत खर्डे, गणपत यशवंत खर्डे दस्त 12250/2025 दि 13/10/2025 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 6500000/- चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 403
15. खरेदी करून घेणार- धिरज अनिल घोडके दस्त 8877/2025 दि 30/8/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6900000/- चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 404
16. खरेदी करून घेणार- 1.हिराबाई विश्वनाथ सानप 2.श्रावणी बाळासाहेब सानप 3.गौतमी बाळासाहेब सानप दस्त 971/2026 दि 25/1/2026 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 7500000/- पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 501
17. खरेदी करून घेणार- अश्विनी प्रशांत गवळी दस्त 8242/2025 दि 13/8/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 7500000/- पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 502
18. खरेदी करून घेणार- भूषण नंदकुमार मराठे, दीपिका भूषण मराठे दस्त 11553/2025 दि 8/11/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6900000/- पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 503
19. खरेदी करून घेणार- अस्मिता सचिन कबाडे, सचिन दिंगबर कबाडे दस्त 7495/2025 दि 25/7/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6900000/- पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 504
20. खरेदी करून घेणार- अनिल त्र्यंबक तिडके, अनुजा अनिल तिडके यांचे ज.मु अनिल त्र्यंबक तिडके दस्त 9126/2025 दि 4/9/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 8500000/- सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 601
21. खरेदी करून घेणार- शरद निवृत्ती मोगल, स्वाती शरद मोगल दस्त 11605/2025 दि 9/11/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 8500000/- सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 602
22. खरेदी करून घेणार- मनिषा सुनिल धामणे दस्त 7506/2025 दि 25/7/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6000000/- सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 603
23. खरेदी करून घेणार- डॅनियल भास्कर कांबळे दस्त 7985/2025 दि 6/8/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 6500000/- सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं 604
24. खरेदी करून घेणार- मयूर राजेंद्र जाधव, कृष्णा राजेंद्र जाधव दस्त 11129/2025 दि 29/10/2025 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 15000000/- सातव्या मजल्यावरील फ्लॅट नं 701
मूळ मालक/विकसक- फ्लॅट नं 104,201
वरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करून दिले असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस हार्मोनी अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.