Ferfar #308378 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 731/3/15/प्लॉट/14
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व बक्षीसपत्रा वरोन
दस्त क्रमांक- 9940/2026 दिनांक- 28/9/2026 सह दु.नि.नाशिक 7
मोबदला- 0/-
लिहून देणार- शितलकुमार विक्रम मराठे
लिहुन घेणार- तनया शितलकुमार मराठे
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत सर्वे नंबर 731/3/15/प्लॉट/14 वरील निशाद अपार्टमेंट मधील स्टील्त्ट मजल्यावरील सदनिका क्र 2 करिता लिहून देणार यांचे नाव फेरफार क्र 91680 ने दाखल असून लिहून घेणार यांचा नावाचा वरीलप्रमाणे बक्षीसपत्र केल्याने नोंदीचा अंमल 7/12 वर घेणे कामी नोंद केली असे