सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308379 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
728/1ते10/13बते25अ/182/प्लॉट/126
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून दस्त नं-10992/2026 दिनांक- 21/9/2026 सह.दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये- 11456945/- लिहुन देणार – 1.जयंत गोपाल सारंगधर तर्फे मुख्यत्यार बाविस्कर बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.ली तर्फे संचालक महेंद्र सुभाष बाविस्कर लिहुन घेणार- 1.मिलिंद श्रीपाद फडके 2.निता मिलिंद फडके समंती देणार – बाविस्कर बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.ली तर्फे संचालक महेंद्र सुभाष बाविस्कर बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 728/1ते10/13बते25अ/182/प्लॉट/126 यावर राजस्वप्न अपार्टमेंट हे नाव फेरफार क्र 307626 अन्वये दाखल असून या इमारतीतील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 5(501) करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे