Ferfar #308380 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 712/2अ
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून
दस्त नं-10496/2026 दिनांक- 5/10/2026 सह.दु.नि.का.नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 10000000/-
लिहुन देणार – 1. रेवती श्रीकांत चिटको 2.श्रीकांत श्रीनिवास चिटको
लिहुन घेणार- अनिल विश्वनाथ आव्हाड
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 712/2अ 2ड/74/प्लॉट/74 यावर गोशिबा मॅजेस्टी अपार्टमेंट या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून देणार यांचा फेरफार क्र 301432 अन्वये नाव दाखल असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे
712/2अ 2ड/74/प्लॉट/74,712/2अ 2ड/74/प्लॉट/74