Ferfar #308384 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र बँकेचे पत्रावरून (इक्वीटेबल बोजा कमी करणे)
बाजुस दाखल मिळकतीवरील सर्वे क्र 410/2 अ/प्लॉट नं/1 यावरील नियोजन दातार हौसिंग कॉलनी मधील दुकान नं 5 करिता सुरेश तोताराम चावला यांनी कॅनरा बँक नाशिक शहर शाखा नाशिकयांच्याकडून घेतलेल्या र रु 25 लाख ह्या कर्जाची बँकेला सपूर्ण व्याजासह परतफेड केली असल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला बोजा बँकेचे पत्र NSK_CITY/ADV/OD/2026 दि. 19/10/2026 नुसार बोजा कमी करणे कामी नोंद केली असे
410/2 अ/प्लॉट नं/1